एक्स्प्लोर
Special Report Village:भंडाऱ्यातील पन्नाशी गाव,गावात घरे ५०, अख्ख्या गावाचं सेम टू सेम आडनाव 'शेंडे'
तुम्ही शाळेत असताना तुमच्या मित्र मैत्रिणींची सारखी आडनावं तुम्ही ऐकली असणार पण गावातील सर्व लोकांचे आडनाव सारखेच, आडनाव काय त्यांची जात आणि व्यवसायही सारखा... ही बातमी बातमी कोणत्या सिनेमाची स्टोरी नव्हे, तर भंडाऱ्यातील पन्नाशी गावातील खरीखुरी कहाणी आहे. तर चला बघूया यावरचा एबीपी माझा चा स्पेशल रिपोर्ट
आणखी पाहा


















