एक्स्प्लोर
Bhandara Police Bharti : पोलीस भरतीसाठी उच्चशिक्षित तरुणांची धडपड
मागील काही वर्षात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी उच्चशिक्षित तरुणांची धडपड सुरू आहे. भंडारा येथील पोलीस भरती प्रक्रियेत अनेक उच्चशिक्षित तरुण नोकरीच्या अपेक्षेने पोहोचले आहेत. इंजिनियरिंग केलेले उमेदवार भरती प्रक्रियेच्या चाचणीला सामोरे जात आहे. याबाबत आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी...
आणखी पाहा


















