एक्स्प्लोर

औरंगाबादच्या नामकरणावरुन मनसे आक्रमक; चंद्रकांत खैरेंच्या अंगावर मनसे कार्यकत्यांनी भिरकावली पत्रकं

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी आज मनसेना शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये मनसेकडून चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. खैरे यांच्या अंगावर पत्रकही देखील भिरकावली. खरतर उद्या मुख्यमंत्री औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं यासाठीचा वाद सुरू आहे. मनसेने औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी 26 जानेवारीचा अल्टिमेटम दिलं होतं आणि त्यानंतर मनसेकडून आता खैरे यांची गाडी अडवण्याचा आंदोलन करण्यात आले. यावेळी खैरे यांनी मनसेची ही स्टंटबाजी असल्याचे म्हटले तर मनसेने देखील शिवसेनें हे करून दाखवण्याचे आव्हान दिलं.

औरंगाबाद व्हिडीओ

Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ruturaj Patil Net Worth : गेल्या पाच वर्षात संपत्तीमध्ये 14 कोटींची वाढ, एकही गुन्हा दाखल नाही; आमदार ऋतुराज पाटील किती कोटींचे मालक?
गेल्या पाच वर्षात संपत्तीमध्ये 14 कोटींची वाढ, एकही गुन्हा दाखल नाही; आमदार ऋतुराज पाटील किती कोटींचे मालक?
Ajit Pawar: 'महाराष्ट्रात ताठ मानेने फिरेल असं...', अजित पवारांनी मतदारांना घातली साद, बारामतीच्या उमेदवारीवर देखील केलं भाष्य
'महाराष्ट्रात ताठ मानेने फिरेल असं...', अजित पवारांनी मतदारांना घातली साद, बारामतीच्या उमेदवारीवर देखील केलं भाष्य
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अमित ठाकरे पहिल्यांदा लढत असूनही त्यांच्याविरोधात उमेदवार का दिला? आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण
अमित ठाकरे पहिल्यांदा लढत असूनही त्यांच्याविरोधात उमेदवार का दिला? आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण
पुण्यात टेम्पोत सोनं,कुठून आलं-कुठे निघालं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती; IT विभागाचे अधिकारीही दाखल

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nana Patole on Devendra Fadnavis : फडणवीस अभिमन्यू नाही शकुनी आहेत - नाना पटोलेGold Seized Pune : नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी पुण्यात पकडलं 138 कोटींचं सोनंAaditya Thackeray Full Speech Jalgaon : वैशाली सूर्यवंशींचा अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे जळगावातABP Majha Headlines : 2 PM : 25 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ruturaj Patil Net Worth : गेल्या पाच वर्षात संपत्तीमध्ये 14 कोटींची वाढ, एकही गुन्हा दाखल नाही; आमदार ऋतुराज पाटील किती कोटींचे मालक?
गेल्या पाच वर्षात संपत्तीमध्ये 14 कोटींची वाढ, एकही गुन्हा दाखल नाही; आमदार ऋतुराज पाटील किती कोटींचे मालक?
Ajit Pawar: 'महाराष्ट्रात ताठ मानेने फिरेल असं...', अजित पवारांनी मतदारांना घातली साद, बारामतीच्या उमेदवारीवर देखील केलं भाष्य
'महाराष्ट्रात ताठ मानेने फिरेल असं...', अजित पवारांनी मतदारांना घातली साद, बारामतीच्या उमेदवारीवर देखील केलं भाष्य
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अमित ठाकरे पहिल्यांदा लढत असूनही त्यांच्याविरोधात उमेदवार का दिला? आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण
अमित ठाकरे पहिल्यांदा लढत असूनही त्यांच्याविरोधात उमेदवार का दिला? आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण
पुण्यात टेम्पोत सोनं,कुठून आलं-कुठे निघालं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती; IT विभागाचे अधिकारीही दाखल
पुण्यात टेम्पोत सोनं,कुठून आलं-कुठे निघालं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती; IT विभागाचे अधिकारीही दाखल
Telly Masala : पुष्पा 2 चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा बदलली ते अमिताभ-अभिषेकची 10 फ्लॅट विकत घेत मोठी गुंतवणूक; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
पुष्पा 2 चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा बदलली ते अमिताभ-अभिषेकची 10 फ्लॅट विकत घेत मोठी गुंतवणूक; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
देवेंद्र फडणवीसांसोबत गडकरी, सामंत कार्यकर्त्यांच्या खांद्यावर, तटकरेंसोबत गोगावले; कुठून भरले अर्ज

Chhagan Bhujbal : 'राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच'; समीर भुजबळांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकल्यानंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
'राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच'; समीर भुजबळांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकल्यानंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
राज्याच्या सत्तेची सूत्रं पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या हाती गेली तर... नागपूरमध्ये नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

Embed widget