एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 2 PM : 25 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

  ABP Majha Headlines : 2 PM : 25 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

चंद्रपूरचे (Chandrapur) अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांच्या संभावित भाजप प्रवेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे दिल्लीला रवाना झाले असून अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत भेट घेऊन जोरगेवार यांचा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे.   विशेष म्हणजे कालच (गुरुवार, दि. 24 ऑक्टोबर) किशोर जोरगेवार हे भाजप मधील सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधकांसह दिल्लीत जाऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत सकारात्मक असल्याने मुनगंटीवार यांना थेट दिल्लीतील हायकमांडकडे दाद मागावी लागणार आहे. तर दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने थोड्या वेळात नागपूरसाठी रवाना होणार आहेत. नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांना भेटून जोरगेवारांना पक्षप्रवेश आणि तिकीट देऊ नये, यासाठी ते मागणी करणार आहेत.   अमित शाहांना भेटून मनसुबे उधळणार चंद्रपूर विधानसभेत बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराला पक्ष तिकीट देत असल्याने भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना पक्ष श्रेष्ठीकडे पोहचवण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार  तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. तर बृजभूषण पाझारे यांना तिकीट द्यावी, ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना मैदानात ऊतरवू शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे चंद्रपूर विधानसभेवरून भाजपमध्ये घमासान सुरू असल्याचे बोलले जात आहे.  काटोल मतदारसंघात भाजपमधील अंतर्गतवाद मुंबई दरबारी  नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात भाजपचं तिकीट चरण ठाकूर यांना मिळण्याची चर्चा असल्याने स्थानिक भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. काटोल मतदारसंघाची भाजपची तिकीट चरण ठाकूर यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र याच मतदारसंघातून भाजपचे नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) हे विधानसभेची तयारी करत होते.  परिणामी, भाजप नेते आशिष देशमुख हे आता तडकाफडकी मुंबईला रवाना झाले आहे. काटोलमध्ये 2019 ला पराभूत झालेले चरण ठाकूर यांना उमेदवारीची शक्यता असल्याने स्थानिक भाजप नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आशिष देशमुख आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून आपले मत मांडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काटोल मतदारसंघात भाजपकडून कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Varud Morshi Vidhansabha : वरुड मोर्शीमधून राष्ट्र्वादीच्या भुयारांना उमेदवारी देण्यास भाजपचा विऱोध
Varud Morshi Vidhansabha : वरुड मोर्शीमधून राष्ट्र्वादीच्या भुयारांना उमेदवारी देण्यास भाजपचा विऱोध

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amal Mahadik Net Worth : माजी आमदार अमल महाडिकांच्या संपत्तीत पाच वर्षात किती कोटींनी वाढ झाली?
माजी आमदार अमल महाडिकांच्या संपत्तीत पाच वर्षात किती कोटींनी वाढ झाली?
Maharashtra Assembly Elections 2024 : सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घ्या सविस्तर
सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घ्या सविस्तर
अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का?; इंदापुरातूनच हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्ला
अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का?; इंदापुरातूनच हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्ला
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी तिढा सुटता सुटेना!
कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी तिढा सुटता सुटेना!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Varud Morshi Vidhansabha : वरुड मोर्शीमधून राष्ट्र्वादीच्या भुयारांना उमेदवारी देण्यास भाजपचा विऱोधNana Patole On Rahul Gandhi : सोशल मिडियावरुन राहुल गांधींना बदनाम करण्याचं कामEknath shinde On Maharashtra Vidhansabha : विकास आणि कल्याणकारी योजनांची आम्ही सांगड घातलीPune Gold Seize | सोन्याने भरलेला टेम्पो पकडला, पुणे पोलिसांची मोठी कारवाई ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amal Mahadik Net Worth : माजी आमदार अमल महाडिकांच्या संपत्तीत पाच वर्षात किती कोटींनी वाढ झाली?
माजी आमदार अमल महाडिकांच्या संपत्तीत पाच वर्षात किती कोटींनी वाढ झाली?
Maharashtra Assembly Elections 2024 : सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घ्या सविस्तर
सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घ्या सविस्तर
अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का?; इंदापुरातूनच हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्ला
अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का?; इंदापुरातूनच हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्ला
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी तिढा सुटता सुटेना!
कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी तिढा सुटता सुटेना!
एकनाथ शिंदे-फडणवीसांचा मोठा डाव, आदित्य ठाकरेंविरुद्ध उतरवला खासदार; वरळीत तिरंगी लढत फिक्स
एकनाथ शिंदे-फडणवीसांचा मोठा डाव, आदित्य ठाकरेंविरुद्ध उतरवला खासदार; वरळीत तिरंगी लढत फिक्स
Mayuresh Vanjale: आई अन् बहीण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; भाऊ रमेश वांजळे मनसेकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात; म्हणाले 'आता जिंकल्यावरच...'
आई अन् बहीण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; भाऊ रमेश वांजळे मनसेकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात; म्हणाले 'आता जिंकल्यावरच...'
Ruturaj Patil Net Worth : गेल्या पाच वर्षात संपत्तीमध्ये 14 कोटींची वाढ, एकही गुन्हा दाखल नाही; आमदार ऋतुराज पाटील किती कोटींचे मालक?
गेल्या पाच वर्षात संपत्तीमध्ये 14 कोटींची वाढ, एकही गुन्हा दाखल नाही; आमदार ऋतुराज पाटील किती कोटींचे मालक?
खळबळजनक... वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमधून पाच रायफलींची चोरी, जळगावातील घटना
खळबळजनक... वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमधून पाच रायफलींची चोरी, जळगावातील घटना
Embed widget