एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad: आईला 20 वर्षांपूर्वी घराबाहेर काढणाऱ्या मुलांना गावकरी आणि बहिणींनी रोखलं ABP Majha
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडमध्ये लिहाखेडी गावात आईचे अंत्यसंस्कार करण्यापासून मुलांना गावकऱ्यांनी रोखलं. आईला पोटच्या गोळ्यांनीच वीस वर्षांपूर्वी घराबाहेर काढलं. तेव्हा मुली आणि जावयांनी तिला आधार दिला. वृद्धापकाळानं शनिवारी तिनं जगाचा निरोप घेतला तेव्हा तीन मुलांपैकी दोघानी पाहुण्यासारखी हजेरी लावली. त्यामुळे संतप्त झालेल्या लेकींनी त्या दोघांनाही आईच्या मृतदेहाला हात लावू दिला नाही. तीन मुलींनी एका जाऊबाईच्या मदतीनं आईला खांदा दिला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार केले.....
औरंगाबाद
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha
SambhajiNagar Loksabha : वडिलांच्या प्रचारासाठी मुलं मैदानात, छत्रपती संभाजीनगरकर कोणाला कौल देणार?
Sambhajinagar News : छ. संभाजीनगरमध्ये दोन दुचाकीस्वारांकडून दुकानावर दगडफेक ABP Majha
Sanjay Shirsath on Chandrakant Khaire : संजय शिरसाट यांनी दाखवला खैरेंचा 'तो' व्हिडिओ ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement