एक्स्प्लोर
Wadhwan Property Seized | वाधवान बंधूंची 1411कोटींची संपत्ती जप्त, येस बॅंक घोटाळ्याप्रकरणी कारवाई
येस बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी कपील आणि धीरज वाधवान बंधूंची १ हजार ४११ कोटींची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. ज्यात मुंबईतल्या खार भागातले १२ फ्लॅट्स, पुणे आणि मुळशी भागातले भूखंड, ५ अलिशान गाड्याही जप्त केल्या आहेत. याशिवाय न्यूयॉर्कमधला एक फ्लॅट, लंडनमधले दोन आणि ऑस्ट्रेलियातला भूखंड यासह ३४४ बँक अकाऊंट्ससह १ हजार ४११ कोटीची संपत्ती जप्त केली आहे.
बातम्या
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
आणखी पाहा




















