एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Akola Violence : अकोल्यात दोन गटांमध्ये राडा, एकाचा मृत्यू; राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात
अकोला शहरातील जुने शहर भागातल्या हरिहरपेठमध्ये दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळलीय. या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आलीये. यात काही ठिकाणी दंगलखोरांनी आगीही लावल्याच्या घटना घडल्यायेत. या घटनेनंतर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिलेयेत. एका व्यक्तीच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमूळे ही दंगल भडकल्याचं बोललं जातंये. या व्यक्तीवर रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाये. या घटनेत दोन्ही गटातील 10 वर जखमी झालेयेत.
अकोला
![Akola Banner : अकोला महापालिकेतील सर्वात भ्रष्ट नेता कोण ? अज्ञाताचे बॅनर्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/2edff269e0a090001dc17c9264beeac21719282126203719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Akola Banner : अकोला महापालिकेतील सर्वात भ्रष्ट नेता कोण ? अज्ञाताचे बॅनर्स
![Akola Farmer : अकोल्यात विनाचालक ट्रॅक्टरची कमाल ! ड्रायव्हर नसलेल्या ट्रॅक्टरद्वारे पेरणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/11f32692ddfce6b2ea1e41a171c4ae9c1719140067789718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Akola Farmer : अकोल्यात विनाचालक ट्रॅक्टरची कमाल ! ड्रायव्हर नसलेल्या ट्रॅक्टरद्वारे पेरणी
![Akola Temprature : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने अकोलेकर हैराण, तापमान 42 ते 44 अंश पार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/23/3258a9fdd694de0f4e02f749ecf90fdc1716442907347977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Akola Temprature : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने अकोलेकर हैराण, तापमान 42 ते 44 अंश पार
![Akola Accident : अकोल्याच्या पातूर शहराजवळ 2 वाहनांचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/03/8d5759055dd4b680a6f1e5d5f9bb79eb1714737793159718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Akola Accident : अकोल्याच्या पातूर शहराजवळ 2 वाहनांचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू
![Akola Lok Sabha 2024 : अकोल्यात प्रकाश आंबेडकर मतदानासाठी दाखल : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/2a79eb7ee818dc9c727e1c6f8e6264731714112344606327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Akola Lok Sabha 2024 : अकोल्यात प्रकाश आंबेडकर मतदानासाठी दाखल : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion