एक्स्प्लोर

Kalicharan Maharaj: कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचारसभेत कालीचरण महारज बोलत होते. 

Kalicharan Maharaj Maharashtra Vidhan Sabha Election: काँग्रेस अँड कंपनीकडे मुस्लिमांनी मागणी केली आहे. केंद्र सरकार आणत असलेल्या वफ्फ बोर्ड कायद्यात सुधारणा आणावी, अशी मागणी मुस्लिमांनी केली आहे. परंतु हे हिंदुस्तान आहे, हिंदूच स्थान आहे, असं विधान कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचारसभेत कालीचरण महारज बोलत होते. 

आपण मतदानासाठी जात नाही, त्यामुळे मुस्लिम धार्जिणे लोक राजा बनू लागले. मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न होत आहे, कारण ते मतदानात सहभागी होतात. मौलाना एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करतात. सर्व आमदार-खासदार मुस्लिमांचे तळवे चाटतात. मी तुम्हाला तुकडे टाकेल, मग लाडकी बहीण योजना, रोजगार देऊ, असे तुकडे टाकून तुम्हाला खुश ठेवू...फुकटात काहीतरी तुकडे टाकायचं असे सर्वच राजकीय पक्ष वापरतात. फुकटात वापरणाऱ्या लोकामध्ये सर्वात जास्त मुस्लिम असतात. पण ज्यांची कातडी सोलली जाते ते हिंदू आहेत, असं कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अहिंसा संभव नाही, हिंसा करावीच लागते, त्यामुळे सर्व देव देवी हिंसक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी राक्षस मारले, असंही कालीचरण महाराज म्हणाले. 

...तर हिंदू कट्टर राजा बसेल- कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj)

हिंदू लोक मतदानालाच जात नाही, मग राजा कोण येणार, तर मुसलमानाचे पाय चाटणारा...हिंदू मतदान करतील तर हिंदू कट्टर राजा बसेल, असं विधानही कालीचरण महारज यांनी केलं आहे. जर तुम्ही पेट्रोल, दरवाढ, भाववाढसाठी मतदान करताल मग राजा कोण बसणार?, असा सवालही कालीचरण महाराजांनी उपस्थित केला. हिंदू व्होट बँकांची क्रांती पाहिजे. 100 टक्के दंगली मुसलमानांकडूनच होतात, असा दावाही कालीचरण महाराज यांनी केलं आहे.

मनोज जरांगेवर कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) काय म्हणाले?

आता एक आंदोलन हिंदूमध्ये फूट पाडण्यासाठी झालं. लाखो लोक मुंबईत आले. मग त्यांचा नेता चादडा निघाला.. काही जातीपातीसाठी आरक्षणसाठी नाही तर ,फक्त हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे, अशी टीका कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगेंवर नाव न घेता केली. 

कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) नेमकं काय म्हणाले?, Video:

संबंधित बातमी:

वारसदार म्हणून आनंद दिघेंना मीच अग्नी दिला, एकनाथ शिंदेंच्या टीकेवर केदार दिघेंचं सडेतोड उत्तर; म्हणाले, ते वय काय...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्सWalmik Karad Mother : वाल्मीक कराडच्या आईची तब्येत बिघडली,रुग्णालयात दाखल करायला सांगितलंWalmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडावर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडावर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget