एक्स्प्लोर
Akola Violence :अकोला राड्यातील प्रमुख सहभागी अटकेत, चारपैकी 3 पोलीस ठाणे हद्दीतील संचारबंदीही हटवली
अकोला दंगलीत प्रमुख सहभाग असल्याचा आरोप असलेल्या अरबाज खानला अकोला पोलिसांकडून अटक. या प्रकरणात अरबाज होता मुख्य तक्रारदार. अरबाजनेच वादग्रस्त इंस्टाग्राम चॅटींग एका गृपवर व्हायरल केल्याचा पोलिसांचा संशय. अरबाजनेच रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये बेकायदा जमाव जमविल्याचा पोलिसांचा आरोप.
ज्या कथित इंस्टाग्राम अकाऊंट xyzzzzz99988' यावरून वादग्रस्त चॅटींग झालं त्या वादग्रस्त अकाऊंट मालकालाही पोलिसांनी घेतलं ताब्यात. दंगलीच्या तब्बल सहाव्या दिवशी अकोला पोलिसांची मोठी कारवाई. संध्याकाळी 5 वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक घेणार पत्रकार परिषद.
अकोला
Akola Rada News Update : अकोल्यात दोन गटातील वादानंतर राडा, अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ
Akola News : अकोल्यातल्या हरिहर पेठ भागात तणावाची स्थिती; दोन गटात आधीही झाला होता राडा
Jai Malokar Akola Case : जय मालोकर याच्या मृत्यूआधीचं CCTV फुटेज माझाच्या हाती! EXCLUSIVE
Amol Mitkari on Jai Malokar : जय मालोकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट, अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Jai Malokar MNS Crime Case : मृत्यूआधी जय मालोकरला जबर मारहाण? धक्कादायक माहिती समोर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement