एक्स्प्लोर
Ahmednagar Drought : पावसानं ओढ दिल्यानं अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळाची चिन्ह
सध्या राज्यातल्या काही भागांत पावसानं दडी मारलीये. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता संकटांचा डोंगर उभा ठाकलाय.. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दुष्काळाची चिन्ह दिसू लागलीयेत. पावसानं मारलेली दडी आणि त्यात दुष्काळाची असलेली टांगती तलवार अशा दुहेरी संकटात सध्या बळीराजा सापडलाय. त्यामुळे लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करुन मदत करण्याची मागणी सध्या शेतकऱ्याकडून केली जातेय. तसंच प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना सुरू करण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भारत
करमणूक























