एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक : घोटी बाजार समिती स्थलांतरीत केल्याने शेतकऱ्यांचा रास्तारोको, वाहतूक विस्कळीत
नाशिकला जोडणाऱे रस्ते शेतकऱ्यांच्या रास्तारोकोमुळं आज सकाळपासून जाम झाले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता घोटी बाजार समिती हलवल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी नाशिक-घोटी महामार्गावर रास्तारोको सुरु केला आहे. शिवाय भाजीपालाही रस्त्यावर फेकला आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे नाशिक ते सिन्नर रस्ता, सिन्नर ते शिर्डी रस्ता तसंच मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शिवाय कसारा घाटातही वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे.
बाजारासाठी हक्काची सोयीची जागा असावी, घोटी बाजार समितीने बाजार समिती स्थलांतरित केली, कुठलीही सूचना न देता बाजार समिती स्थलांतरित केल्याचं कारण देत शेतकरी आक्रमक झाले आहेत.

बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement