एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक : चित्ता, चेतक, ध्रुव लढाऊ हेलिकॉप्टर्सची साहसी प्रात्यक्षिकं
नाशिकमधील गांधीनगरच्या तळावर लष्करी थाटात कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल आणि विंग प्रदान सोहळा लष्करी थाटात पार पडला... यावेळी प्रशिक्षणार्थ्यांचं तालबद्ध संचलन पाहायला मिळालं.. त्यानंतर युद्धजन्य परिस्थितीचा थरार अनुभवायला मिळाला... चित्ता, चेतक, ध्रुव हेलिकॉप्टर च्या सह्यायाने वैमानिकांनी श्वास रोखून धरणारी प्रात्यक्षिकं सादर केली...
य़ावेळी 28 आणि 29 व्य़ा तुकडीच्या प्रशिक्षित 47 प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव सोहळा झाला... आर्मी एव्हिएशनचे डायरेक्टर जनरल कवल कुमार यांच्या हस्ते उल्लेखनीय प्रशिक्षणार्थींना पारितोषिक देण्यात आले... कॅप्टन अभिषेक सिंग आणि मेजर राज सिंग यांना मानाची सिल्व्हर चिता ट्रॉफी प्रदान करण्यात आली..

बातम्या
Top 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 जून 2024 Top 25 28 June 2024
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 28 June 2024
Special Report Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Meet : फडणवीस-उद्धव ठाकरे लिफ्ट भेटीत काय घडलं ?
Special Report Eknath Khadse :भाजप प्रवेश वेटिंगवर असल्यानं खडसे असवस्थ ? वरिष्ठ काय भूमिका घेणार ?
Zero Hour : मुख्यमंत्रीपदावरून राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर मित्रपक्षांना काय वाटतं ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement