एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस
शेतकऱ्यांना शेतमालाचा मोबदला देण्यास दिरंगाई करणाऱ्या पाच बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस देण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना ही नोटीस बजावली.
या नोटीसला 11 मेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनमाड, देवळा, उमराणे, येवला, मालेगाव या बाजार समित्यांचा यामध्ये समावेश आहे.
गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांना बाजार समिती आवारातच लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. चेक बाउन्स होणे, शेती मालाचा मोबदला न मिळणे या तक्रारी वाढल्याने प्रशासनाने हे पाऊल उचललं.

महाराष्ट्र
Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनात
Nashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्ज
Bachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहिती
Vinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे
Election Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement