एक्स्प्लोर
Advertisement
International Museum Day | रामन सायन्स सेंटरमध्ये अनोखं प्रदर्शन | नागपूर | ABP Majha
१८ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो. संग्रहालय दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे समाजात संग्रहालयाचे महत्त्व अधोरेखित करणे, इतिहासाची आवड निर्माण करणे, प्रेक्षकांना संग्रहालयात येण्याकरिता प्रोत्साहित करणे, संग्रहालयाबद्दल जागरूकता घडवून आणणे आहे याचनिमित्त नागपूरच्या रामन सायन्स सेंटरमध्ये आगळंवेगळं प्रदर्शन भरलंय. नागपूरकरांनी आपापले संग्रह इथे आणून नागरिकांना दाखवण्यासाठी खुले केले आहेत
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion