एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर : बोटॅनिकल गार्डन परिसरात मोठी आग
नागपूरच्या बोटॅनिकल गार्डन परिसरच्या वनक्षेत्रात आग लागली.कृषी वन शेती संशोधन प्रकल्पाच्या पसिरातील या आगीमुळे 10 एकर पेक्षा जास्त परिसर जळून खाक झाला. यामुळे कृषी विभागाच्या अखत्यारितील झाडा-झुडपांचं मोठं नुकसान झालं आहे. दाटीवाटीच्या झुडपांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्यात मोठ्या अडचणी आल्या. अखेर संध्याकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र अजूनही काही प्रमाणात धुमसणाऱ्या आगीमुळे पुन्हा वणवा भडकण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर मुक्या जीवांना फटका बसला आहे.
बातम्या
Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?
Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report
Zero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार
Zero Hour Maratha Vs OBC : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?
Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement