एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी तृतीयपंथीयांचं आंदोलन
आजपर्यंत वेगळ्या विदर्भासाठी वेगवेगळ्या संघटनांची अनेक आंदोलनं झाली..मात्र नागपुरात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी किन्नरांनी आंदोलन केलं... किन्नर समाजाचे नेता उत्तमबाबा सेनापती आणि त्यांच्या अनुयायांनी साखळी उपोषण केलंय... विदर्भ चंडिका मंदिराच्या प्रांगणात अखिल हिंद फॉरवर्ड ब्लॉक अंतर्गत हे उपोषण करण्यात आलं.. हे आंदोलन 10 दिवस सुरू राहणार आहेत.. सरकारविरोधात नारेबाजी करत टाळ्या वाजवत किन्नरांनी आंदोलन केलं...दरम्यान सरकारनं आंदोलनाची दखल घेतली नाही तर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय...
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion