एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता, घोडेबाजार टाळण्यासाठी सर्वपक्षीयांचा निर्णय
विधानपरिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे... निवडणुकीदरम्यान होणारा घोडेबाजार टाळण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सर्वपक्षीयांकडून करण्यात येतोय... 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप उमेदवार देणार... शिवसेना 2, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी एका जागेवर आपला उमेदवार उभा करणार... तर अकरावा उमेदवार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील अर्ज भरणार... दरम्यान, 11 जागांसाठी अकराच उमेदवार रिंगणार उतरणार असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे... तरी, विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे...
महाराष्ट्र
Vidhansabha File Nomination : अर्ज किया है...देवदर्शन, औक्षण आणि शक्तिप्रदर्शन
Special Report Worli Vidhan Sabha : वरळीत हायव्होल्टेज, आदित्य ठाकरे सर्वांना पुरुन उरणार?
Special Report Sunil kedar Ramtek Vidhansabha : रामटेकसाठी सुनील केदारांच्या मातोश्री बंगल्याच्या वाऱ्या
Zero hour : चंद्रपुरात वॉर ए जोरगेवार, सुधीर मुनगंटीवारांकडून टोकाचा विरोध, पुढे काय होणार?
Special Report Sharad Pawar Vs Ajit Pawar : पुतण्यांचा डिएनए काकांची डोकेदुखी, राजकीय शोलेचा स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
बॉलीवूड
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement