एक्स्प्लोर

Balasaheb Thorat PC | एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे महिलांबाबत बोलायचं, थोरात संतापले

अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये सुजय विखे यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरातांच्या सुकन्या जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. वसतंरावांनी जयश्री थोरातांवर पातळी सोडून टीका केली, त्यानंतर फारच गदारोळ झाला. संगमनेरमध्ये आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाड्यांची जाळपोळ करण्यास सुरुवात केली. पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 8 तास ठिय्या दिला होता. एकंदरीतच वसंतरावांच्या आक्षेपार्ह्य वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. याबद्दल बोलताना जयश्री थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

जयश्री थोरात बोलताना म्हणाल्या की, जे काही काल घडलं ते कुणालाही न शोभणारं, अत्यंत वाईट आहे... जर महिलांनी राजकारणात यायचं असेल, तर असं बोलल्यास कोण येणार? मी असं काय केलं होतं की, माझ्याबद्दल एवढं वाईट बोलले? जे बोलले ते त्यांच्या वयाला शोभणारं आहे का? विरोधाला पण एक पातळी असते, नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?", असा सवाल जयश्री थोरात यांनी व्यक्त केला आहे. 

"मला सुजय विखेंना एवढंच सांगायचं आहे की, तुम्ही बसवलेले अध्यक्ष तिथे बोलतायत सुजय विखेंनीही चाकूर गावामधे माझ्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. मला माहीत नाही की, सुजय विखे त्यांना भडकावतायत की काय? पण हे सगळं आम्ही गेल्या काही दिवसांपासून अनुभवतो आहोत... आक्षेपार्ह विरोध केलेल्या देशमुख यांना अटक का केली नाही? महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जे घडतंय ते चुकीचं आहे, असंही जयश्री थोरात म्हणाल्या आहेत. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines :  4 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भुजबळ, कोकाटे, झिरवाळांविरोधात शरद पवारांनी डाव टाकला, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत तगड्या नेत्यांना तिकीट

Sharad Pawar NCP Candidate 2nd List 2024: खडकवासल्यातून सचिन दोडकेच, पर्वती, पिंपरी अन् जुन्नरमधून कोणाला संधी? बेनकेंना मोठा धक्का
खडकवासल्यातून सचिन दोडकेच, पर्वती, पिंपरी अन् जुन्नरमधून कोणाला संधी? बेनकेंना मोठा धक्का
Kolhapur District Assembly Constituency : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, इचलकरंजीमधून मदन कारंडे, चंदगडमधून नंदाताई बाभुळकर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, इचलकरंजीमधून मदन कारंडे, चंदगडमधून नंदाताई बाभुळकर
तानाजी सावंतांविरुद्ध शरद पवारांनी भाकरी फिरवली, ठाकरेंनी जाहीर केलेली उमेदवारी मागे, आता नवा चेहरा
तानाजी सावंतांविरुद्ध शरद पवारांनी भाकरी फिरवली, ठाकरेंनी जाहीर केलेली उमेदवारी मागे, आता नवा चेहरा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  4 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सChandraShekhar Bawankule PC | वसंत देशमुखांवर कडक कारवाई करणार, बावनकुळे अॅक्शन मोडवरBalasaheb Thorat PC | एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे महिलांबाबत बोलायचं, थोरात संतापलेABP Majha Headlines :  2 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भुजबळ, कोकाटे, झिरवाळांविरोधात शरद पवारांनी डाव टाकला, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत तगड्या नेत्यांना तिकीट
भुजबळ, कोकाटे, झिरवाळांविरोधात शरद पवारांनी डाव टाकला, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत तगड्या नेत्यांना तिकीट
Sharad Pawar NCP Candidate 2nd List 2024: खडकवासल्यातून सचिन दोडकेच, पर्वती, पिंपरी अन् जुन्नरमधून कोणाला संधी? बेनकेंना मोठा धक्का
खडकवासल्यातून सचिन दोडकेच, पर्वती, पिंपरी अन् जुन्नरमधून कोणाला संधी? बेनकेंना मोठा धक्का
Kolhapur District Assembly Constituency : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, इचलकरंजीमधून मदन कारंडे, चंदगडमधून नंदाताई बाभुळकर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, इचलकरंजीमधून मदन कारंडे, चंदगडमधून नंदाताई बाभुळकर
तानाजी सावंतांविरुद्ध शरद पवारांनी भाकरी फिरवली, ठाकरेंनी जाहीर केलेली उमेदवारी मागे, आता नवा चेहरा
तानाजी सावंतांविरुद्ध शरद पवारांनी भाकरी फिरवली, ठाकरेंनी जाहीर केलेली उमेदवारी मागे, आता नवा चेहरा
मविआत 'या' जागांवरुन चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच; ठाकरेंच्या भेटीनंतर थोरात म्हणाले आता शरद पवार

Lawrence Bishnoi : गँगस्टर लाॅरेन्स बिश्नोई केसमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक'; 2 DSP, तीन SI आणि एक ASI सह 7 जण निलंबित!
गँगस्टर लाॅरेन्स बिश्नोई केसमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक'; 2 DSP, तीन SI आणि एक ASI सह 7 जण निलंबित!
'भुजबळांनी मोठा भ्रष्टाचार केला अन् मग ते जेलमध्ये गेले'; माजी आमदाराचा गंभीर आरोप, समीर भुजबळांवरही जोरदार हल्लाबोल

परीचा पती, शं‍कराचार्यांच्या चरणी; राघव चड्ढा अन् परिणी चोप्राकडून अविमुक्तेश्वरानंदांचे स्वागत

Embed widget