एक्स्प्लोर
मुंबई: ICICI बँकेला हादरा, चंदा कोचर सक्तीच्या रजेवर, 3 कंपन्यांनी समभाग काढले
देशातली सर्वात मोठी दुसरी खासगी बँक असलेली आयसीआयसीआय बँक दिवसेंदिवस खोलात जातेय. व्हिडीओकॉन समुहाला दिलेल्या कर्जावरुन बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना व्यवस्थापकीय मंडळानं सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. मात्र त्यांच्या याच कारनाम्यांमुळे
३ बडे परदेशी गुंतवणूकदार कंपन्यांनी बँकेतील आपले समभाग काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आयसीआयसीआय बँकेपुढेच्या डोकेदुखी अजून वाढणार आहेत. तिन्ही कंपन्यांच्या समभाग फार मोठा नसला तरी गुंतवणूक आणि प्रतिमेच्या दृष्टीनं आयसीआयसीआय बँकेसाठी हा मोठा फटका आहे. दरम्यान, व्हीडिओकॉन समुहाला अधिकारांचा गैरवापर करुन कर्ज दिल्याप्रकरणी चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलंय.

महाराष्ट्र
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement