एक्स्प्लोर
मुंबई : शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी
शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा मुंबईतल्या चेंबुरमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. पोलिसांनी लावलेले बॅरिगेटिंग तोडून शिवसैनिकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी बाचाबाची केली.
महागाई विरोधात युवक काँग्रेसतर्फे चेंबुरमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे शिवसैनिकांनी पोलिसांनी लावलेली बँरिगेटींग तोडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची केली.
या किरकोळ बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करुन गर्दी पांगवली. सध्या या परिसरात कार्यकर्ते असले तरी तणावपूर्ण शांतता आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 27 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स
Vijay Wadettiwar : ... तर ST भाडेवाढ तात्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा
९ सेकंदात बातमी Top 90 at 9AM Superfast 27 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 27 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
Achyut Palav Padma Shri Award : सुविचार लिहिण्यापासून ते पद्मश्रीपर्यंतचा प्रवास; अच्युत पालव
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
शेत-शिवार
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement