एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : अमित शाहांची 'बकेट लिस्ट', राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून निशाणा
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावर मार्मिक भाष्य केलं आहे. अमित शाहांची ‘बकेट लिस्ट’ असं कॅप्शन देत राज ठाकरेंनी नवं व्यंगचित्र जारी केलं आहे, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
बकेट लिस्ट या शब्दाचा अर्थ होतो, मनातल्या इच्छा. बकेट लिस्ट हा अभिनेत्री माधुरी दीक्षितचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा आहे. मुंबई दौऱ्यात अमित शाहांनी माधुरी दीक्षितचीही भेट घेतली. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे बोलकं व्यंगचित्र काढलं आहे.
संपर्क फॉर समर्थन या अभियानाअंतर्गत अमित शाह विविध मान्यवरांना भेटत आहेत. मुंबईतही अमित शाहांनी उद्योगपती रतन टाटा आणि माधुरी दीक्षितची भेट घेतली, तर ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आजारी असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.
राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून अमित शाहांची संपर्क फॉर समर्थन अभियानातली ‘बकेट लिस्ट’ दाखवली आहे, ज्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचंही नाव आहे.

महाराष्ट्र
बारामतीचे फिक्स आमदार, ओन्ली अजितदादा पवार, दिव्यांगाने पायाने चिठ्ठी लिहिली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement