एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : खाण्याचा आणि न खाण्याचा बर्फ ओळखण्यासाठी खास निर्णय
आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाची बातमी... उसाचा रस, शितपेय तसंच अनेक खाद्य पदार्थांमध्ये बर्फाचा सर्रास वापर होतो. मात्र तो बर्फ खाण्यासाठी योग्य आहे का, असा सवाल आपल्याला कधीतरी पडला असलेचं. मात्र, यापुढे खाद्य बर्फ आणि अखाद्य बर्फ अशी प्रतवारी करण्याचा निर्णय राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं घेतलाय.
अखाद्य बर्फ ओळखण्यासाठी त्यात खाण्यास योग्य असा फिकट निळा रंग वापरण्यात येणार आहे. खाद्य बर्फ मात्र पिण्यास योग्य पाणी वापरून पारदर्शक ठेवला जाईल. मासे, मटण अशा विविध पदार्थांच्या साठवणीसाठी अखाद्य बर्फ वापरला जातो.

बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement