एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : महापुरुषांपेक्षा मोदींच्या पुस्तकांची राज्य सरकारकडून जास्त खरेदी
राज्याच्या शिक्षण विभागानं चक्क महापुरुषांच्या यादीत मोदींना नेऊन बसवलंय...शाळेतील ग्रंथालयांसाठी फुले, शाहू, आंबेडकरांपेक्षा जास्त मोदींच्या पुस्तकांची खरेदी करण्यात आलीये..,.यासाठी शिक्षण विभागानं थोडेथिडके नव्हे तर तब्बल 60 लाख मोजलेत...मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मोदींच्या चरित्र पुस्तकांचं शाळांमध्ये वितरण केलं जाणार आहे...विशेष म्हणजे ,चाचा चौधरींवरच्या पुस्तकांनीही महापुरुषांच्या पुस्तकांवर मात केलीये...शिक्षण विभागाच्या टेंडर वाटपाच्या संकेतस्थळावर ही सर्व माहिती प्रकाशित करण्यात आलीये..
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion