एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : श्रॉफ कॉलेजच्या दंडेलशाहीविरोधात पालक, विद्यार्थी संतप्त
कांदिवलीच्या के ई एस श्रॉफ कॉलेजच्या दंडेलशाहीविरोधात पालक आणि विद्यार्थ्यांनी गोंधळ घातलाय. बी कॉम फर्स्ट इअरच्या काही विद्यार्थ्यांची हजेरी ७५ टक्के पक्षा जास्त नसल्यामुळे कॉलेजने विद्यार्थ्यांना परिक्षेलाच बसू दिलं नाही. त्यामुळे काहीही चुक नसताना या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार आहे. वास्तविक हायकोर्टाच्या निर्णयानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती असेल तरिही परिक्षेला बसता येतं. श्रॉफ कॉलेजने मात्र आपलीच मनमानी लावल्याचा आऱोप होतोय.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
कोल्हापूर
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion