एक्स्प्लोर
मुंबई : स्वयंपाक हे घटस्फोटाचं कारण होऊ शकत नाही : हायकोर्ट
पत्नीला चांगला स्वयंपाक येत नाही, हे घटस्फोटाचं कारण होऊ शकत नाही, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने एका पतीची याचिका फेटाळून लावली आहे. पत्नीला स्वयंपाक येत नाही, ती उशिरा उठते अशी कारणं देत तिच्यापासून घटस्फोट मिळावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात एका पतीने दाखल केली होती. स्यवंपाक न येणं ही क्रुरता नाही, त्यामुळे घटस्फोट होऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं.
महाराष्ट्र
Somnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोश
Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखल
Plane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना
Pune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाश
Manoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
पुणे
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement