एक्स्प्लोर
मुंबई : महाशिवरात्रीचा उत्साह, बाबुलनाथ मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
देशभरात आज (मंगळवार) सगळीकडे महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. औरंगाबादमधील घृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासून भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. तर पहाटे विधीवत दुग्धाभिषेक सोहळा पार पडला. बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे.
तर मुंबईचं बाबुलनाथ मंदिर आणि पुण्याच्या भीमाशंकर मंदिरातही भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते आहे. रात्री पासून देशभरात भक्तीमय वातावरण दिसून येत आहे.
आज देशभरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. महाशिवरात्रीनिमित्त भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणांना भेट देतात. यावेळी शिवलिंगावर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेकही करण्यात येतो. तसंच बेलाची पानं देखील शिवलिंगावर अर्पण केली जातात.

महाराष्ट्र
Uddhav Thackeray Full PC : शाहांनी जिन्नाना लाजवेल इतकी मुसलमांनांची बाजू घेतली;ठाकरेंचा जहरी वार
Imtiaz Jaleel on Waqf : शिर्डी, तिरुपती बोर्डावर मुस्लिमांना घेणार का? इम्तियाज जलील यांचा सवाल
Anjali Damania Full PC : धनंजय मुंडेंची मुंबईतील फॅशनशोला हजेरी, अंजली दमानिया म्हणतात....
Public Safety Bill Vastav148:जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून गळचेपी?पत्रकारांवर आंदोलन करण्याची वेळ
Chandrakant Khaire Full PC : उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाद मिटला पण दानवे माझं ऐकत नाही,खैरेंची नाराजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement