ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 एप्रिल 2025 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. लोकसभेत वक्फ बोर्ड विधयेकास मंजुरी, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, अमित शाहांनी मोहम्मद अली जिन्नाना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली, विधेयकाला नव्हे, भ्रष्टाचाराला आमचा विरोध https://tinyurl.com/64x45yk9 करे तो करे क्या, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था, संभ्रम, एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीचं प्रदर्शन; भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवार https://tinyurl.com/3az7zaaa
2. जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले, हिंदुत्वाच्या नव्या मुल्लांनी मला शिकवू नये https://tinyurl.com/ynfn3d2u वक्फ बोर्ड विधेयकास विरोध करुन उद्धव ठाकरेंनी 2019 पेक्षा मोठा अपराध काल केला, UT म्हणजे युज अँड थ्रो, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/yc76jee5 आम्हाला शिर्डी, तिरुपती, शीख बोर्डावर घेणार का?; इम्तियाज जलीलांचा थेट सवाल, वक्फ विधेयकावरुन संताप, मुस्लिम नेते भडकले https://tinyurl.com/2czwkbmx
3. महाराष्ट्रात वादळवारे.. राज्यातील अनेक जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस; भंडाऱ्यात दोन शेतमजूरांचा मृत्यू, फळबागा कोलमडल्या, जनावरं होरपळली https://tinyurl.com/36mrvjs3 राज्यातील धरणांमधील जलसाठा झपाट्यानं घसरतोय, उजनी 24 टक्क्यांवर, जायकवाडी किती? वाचा विभागनिहाय जलसाठा https://tinyurl.com/2t7by8da
4. सोलापूर जिल्ह्यात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के; 2.6 रेक्टर स्केलचा हादरा, झाडी-डोंगारफेम माजी आमदार शहाजी बापूंच्या सांगोल्यात केंद्रबिंदु https://tinyurl.com/33y327jh सोलापुरात महिलेचं मुंडण, भुवया काढत विद्रूपीकरण; नणंद मेहुण्याचं प्रेमप्रकरण जुळलं, बिंग फुटू नये म्हणून महिलेवर संशयाचं बीज पेरलं https://tinyurl.com/3frjx7ru
5. अंजली दमानिया थेट अंतरावाली सराटीत, मनोज जरांगेंची भेट, सोबतीला धनजंय देशमुख; संतोष देशमुख हत्याप्रकरणावर चर्चा https://tinyurl.com/yuruhhfy धनंजय मुंडेंची लेकीच्या फॅशन शोला हजेरी, आई, वडील आणि बहिणीसोबत फोटो, वैष्णवीची भारावलेली पोस्ट! https://tinyurl.com/yad4ryvc
6. दिशा सालियान प्रकरणात मोठा खुलासा; दिशाच्या लॅपटॉपमध्ये मिळाला वडिलांचा व्हॉट्सअॅप डेटा , महिलेला पैसे पाठवल्याची माहिती https://tinyurl.com/4ewhw4n5 प्रतीक्षा कोणाशी तरी सारखी फोनवर बोलते? सासूबाईंनी पकडलं, जालन्यातील हत्याप्रकरणाचा उलगडा; कौटुंबिक वादातून सुनेने सासूचा काटा काढला https://tinyurl.com/ycxvcmk9
7. खंडणीप्रकरणात निवृत्त IAS प्रभाकर देशमुखांच्या घरी सातारा पोलीस, 3 तास चौकशी; मंत्री जयकुमार गोरें म्हणाले सध्या तपास सुरू, मी अधिक बोलणार नाही https://tinyurl.com/4kyskw52 अकोल्यात महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी गेल्या, शाळेतील कर्मचारी हेमंतने गैरफायदा घेतला; 10 विद्यार्थीनींचा विनयभंग, जिल्हा हादरलं! https://tinyurl.com/yvbhjvne
8. पुण्याच्या ससून रुग्णालयात ACB चा छापा, दोन अधिकारी लाच घेताना रंगेहाथ सापडले https://tinyurl.com/2t76k89e कोथरूडच्या सावरकर पुलावरून जाताना नियंत्रण सुटलं अन् कठड्यावर गाडी आदळली, दोघांचा मृत्यू
https://tinyurl.com/3ckrd7k2
9. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जगभरात धडकी, भारतावर तब्बल 26 टक्के टॅक्स; पाकिस्तान 29, चीनवरही 34 टक्के कर लादणार https://tinyurl.com/2xftw9ez अमेरिकेतील टॅरिफ टॅक्सप्रणालीचा जगभरातील देशांना शॉक; भारतावर डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफ धोरणाचा होणार परिणाम https://tinyurl.com/2p9r87by
10. सारा तेंडुलकर झाली मुंबई फँचायझीची मालकीण; सचिन तेंडुलकरच्या लेकीचं क्रिकेटच्या मैदानावर पहिलं पाऊल https://tinyurl.com/5t4n4rc2 बीसीसीआयने जाहीर केले टीम इंडियाचे वेळापत्रक; दोन तगडे संघ भारताच्या दौऱ्यावर येणार, पाहा A टू Z माहिती https://tinyurl.com/3kcmyu7x
*एबीपी माझा स्पेशल*
महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना मोठा झटका; दरकपातीला स्थगिती, 850 रुपयांचे वीजबिल 1000 रू. राहणार
https://tinyurl.com/2bhp3wb4
जळगावची सुवर्णनगरीही धास्तावली, 12 तासांत 700 रुपयांची वाढ; भारतातील सोन्याच्या दरावर ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचा डंख
https://tinyurl.com/3vfnu6b6
पीएम किसानसाठी नव्यानं नोंदणी कशी करायची? 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा
https://tinyurl.com/ptuet64k
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
























