एक्स्प्लोर

Zero Hour | वक्फ, ठाकरे आणि हिंदुत्व; भाजप Vs ठाकरे गटात पुन्हा जुंपली

Zero Hour | वक्फ, ठाकरे आणि हिंदुत्व; भाजप Vs ठाकरे गटात पुन्हा जुंपली

दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या : 03 April 2025 
मुंबई : देशात सध्या वक्फ बोर्ड विधेयकावरुन (Waqf board) घमासान सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. त्यातच, राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये या विधेयकाच्या पाठिंब्यावरुन जोरदार खडाजंगी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विधेयकाच्या मुद्द्यावरुन हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंना डिवचलं आहे. त्यानंतर, आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचा खरा चेहरा उघडा पडला, आमचा विधेयकास विरोध नसून विधेयकाच्या आडून होणाऱ्या भ्रष्टाचाराला विरोध असल्याचे म्हटले. तसेच, गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही जोरदार टीका केली. मात्र, लोकसभेच बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूर झाले असून राज्यसभेत आज विधेयकावर चर्चा सुरू आहे. राज्यसभेतही शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊतांनी या विधेयकावरुन भाजप नेत्यांना सुनावलं आहे. कदाचित, राज्यसभेत आज या विधेयकावर मतदान होईल. मात्र, महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad pawar) या विधेयकाच्या मतदानावेळी गैरहजर असणार आहेत.   राज्यसभेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संजय राऊत म्हणाले, "तुम्ही (भाजप) खुश दिसत आहात, पण मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती. जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसला आहे का?" त्यांच्या या टीकेमुळे सभागृहात गोंधळ उडाला. त्यामुळे, या विधेयकास शिवसेनेनं सभागृहात विरोध केला असून मतदानही विरोधातच केलं आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता राज्यसभेत आज मतदान होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचीच राज्यसभेतील वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी गैरहजेर राहणार आहे. बुधवार आणि गुरुवारी शरद पवार मुंबईत असल्याची शरद पवारांच्या कार्यालयाची माहिती आहे. उद्या शरद पवार दिल्लीसाठी रवाना होणार, बुधवारी वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडलं गेल आणि या बिलावर चर्चा होऊन उशिरा रात्री हे बिल लोकसभेत पारित झालं आहे. 

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
Embed widget