एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Full PC : शाहांनी जिन्नाना लाजवेल इतकी मुसलमांनांची बाजू घेतली;ठाकरेंचा जहरी वार

Uddhav Thackeray Full PC : शाहांनी जिन्नाना लाजवेल इतकी मुसलमांनांची बाजू घेतली;ठाकरेंचा जहरी वार

ट्रम्प यांनी टॅरीफ लावलेला आहे.. शेअर मार्केट कोसळतोय.. देशावर आर्थिक संकट कोसळेल की काय अशी स्थिती असताना  देशाचे  पंतप्रधान, अर्थ मंत्री, परराष्ट्र मंत्र्यांनी देशाला विश्वासात घेणं गरजेचं होतं.. देशासमोर येणारं आर्थिक संकट देशवासियांना सांगितलं असतं. तर आम्ही त्याला एकमुखाने पाठींबा दिला असता आपण चीनला इशारा देऊ शकत नाही.. अमेरिका लांबच अर्थमंत्र्यांनी अवाहन करावं..   नुकतीच इद झाली आहे.. या सगळ्यांनी इदच्या मेजवान्या झोडल्या आणि बिल मांडलं रिजिजूंनी बिल मांडलं.. किरेन रिजिजू यांनी एकेकाळी गोमांसाचं समर्थन केलं होतं.. मशीदीत घेसून मारणार म्हणतात.. थांबा सांगतात,.. सौगाते मोदी घेऊन जा..  वक्फ बोर्डातील काही सुधारणा चांगल्यात त्याचं स्वागत मात्र त्यांचे दाखवायचे दात वेगळे खायचे वेगळे आहेत 370 हटवला तेव्हा आम्ही पाठींबा दिला होता कश्मीरी पंडींतांना त्यांच्या जमिनी किती परत दिल्या सांगा   चीन पेंगॉन्ग लेक येथील 40 हजार स्केअर फुट जमिनीवर चीनचा ताबा त्यावर बोलत नाहीत जिन्हांनांही लाजवेल अशी मुस्लीम समाजाची बाजू घेणारी भाषण केली वक्फच्या जमिनीवर सत्ताधाऱ्यांचा डोळा  वक्फ बोर्डाची जागा बुलेट ट्रेनला दिली    हिंदुत्व आम्ही सोडलं की तुम्ही ? आम्ही काय करायचं ते तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर योग्य नाही तुमच्या आजुबाजुला मुसलमानांची भलामण झाली तेव्हा गद्दार का बोलले नाहीत   मोदी सरकार आलं असतं तर संसदेचची जागा वक्फ बोर्डाला हडपायची होती.. रिजीजू बोलले..  लोकसत्ताची बातमी आहे.. असं कोणताही दावा केला नाही.. मग लावालावी का करात.. शिवसेना प्रमुखांनी सगळे मुसलामान देशद्रोही आहेत असं कधी म्हंटलं नाही   भाजपला आव्हान करतो हिंदू हिंदू करत असाल तर झेंड्यावरील हिरवा रंग काढा   तुम्ही अजल बिहारी वाजपेय यांच्या विचारांवर चालणार की जिना यांच्या  असं नाही.. उगाच कुणाचं अंध पणाने समर्थन विरोध करत नाही  काँग्रेसचा दबाव आहे, भाजपचा दबाव आहे असं काही नाही..  जे मला पटतं ते मी करतो.. आज वक्फ बोर्डावर नियमंत्रण आणताय ठिके त्याचं स्वागत पण ज्या पद्धत्तीने भाजपचं पाऊल पडतायत.. उद्या तुम्ही हिंदूंवर पण आणाल  आधीच देवस्थानांची जागा हडपली गेली आहे..  हिंदुुत्वाचे राखणदार आहात तर मुसलमानांची इतकी बाजू घेतायत.. हिंदूंमध्ये गरीब नाही का.. मुस्लीम गरिबांना काय फायदा होणार आहे  मोदींचं सरकार आल्या आल्या लोकलची दरवाढ केली तेव्हा त्याचा विरोध केला होता..  नोटबंदीच्या वेळी पण मी बोललो होतो..   मनपा निवडणुका एव्हड्यात होतील असं वाटत नाही..   तुम्ही मुसलमानांचे लांगुन चालन करत असताना आम्ही त्याला विरोध करत असू तर हिंदुत्व आम्ही सोडलं की तुम्ही ?  भाजपचे आभार मानेन.. वक्फ बोर्डाचा विषय घेतला त्यामुळे भाजपचं खरं रुप काय हे कळालं 

महाराष्ट्र व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Lucky Zodiac Signs : 11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलिनय व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलिनय व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
Aaditya Thackeray : 'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यामुळं अवैध कामं करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत, निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा
तुकाराम मुंढे यांची निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा, मंत्री झिरवाळांकडून अखेर शब्द घेतलाच
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
Saif Ali Khan: 'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
Embed widget