एक्स्प्लोर
Advertisement
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्टात आजच्या सुनावणीत काय झालं?
कर्नाटक निवडणुकीनंतरच्या नाट्यमय घडामोडी सुप्रीम कोर्टात सुरुच आहेत. आज कोर्टाने काँग्रेस-जेडीएची हंगामी अध्यक्ष निवडीविरोधाची मागणी अमान्य केली. त्यामुळे के जी बोपय्या हेच हंगामी अध्यक्ष असतील आणि त्यांच्याच देखरेखीखाली आजची बहुमत चाचणी होईल, असं कोर्टाने सांगितलं.
भाजपने ज्येष्ठता डावलून के जी बोपय्या यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्याला काँग्रेसने विरोध केला. काँग्रेस-जेडीएसने त्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र या याचिकेने काँग्रेसचीच कोंडी झाली.

बातम्या
Sanjay Raut PC FULL|अंबादास दानवेंनी विरोधी पक्षनेत्यांचे सर्व शिष्टाचार पाळलेत,राऊतांची प्रतिक्रिया
TOP News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 सेकेंदात बातमी : 1 July 2024 : ABP Majha
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion