एक्स्प्लोर
Advertisement
कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग
कल्य़ाणमधल्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा एकदा भीषण आग लागलीय... शेकडो एकरवरील या डम्पिंग ग्राऊंडला आग लागल्याने आगीचे अक्षरशा लोळ उठले आहेत... आधारवाडी, वाडेघर या भागात धुराचे मोठे लोट दिसतायत... अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याअसून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत... मागील 3 दिवसातली आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडाला लागलेली ही दुसरी आग आहे...
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion