एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, इच्छा मरणाला सशर्त परवानगी
इच्छा मरणाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने इच्छा मरणाला सशर्त परवानगी दिली आहे. सन्मानाने जगणं जसा मूलभूत अधिकार आहे, तसाच अधिकार मृत्यूबाबतही आहे, असं कोर्टाने नमूद केलं. या अधिकाराचा गैरवापर होऊ नये यासाठी कोर्टाने मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. अंथरुणाला खिळलेले अर्थात जे मरणासन्न आहेत, अशा व्यक्तींना त्यांच्या इच्छेविरुद्ध व्हेंटिलेटरवर ठेवू नये. जर त्यांनी इच्छा मरणाची मागणी केली, तर तत्कालिन परिस्थिती पाहून त्याबाबत निर्णय होऊ शकतो, हे आजच्या निकालावरुन स्पष्ट झालं आहे.
महाराष्ट्र
![Worli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/74610a780ceecc77c541ada7596e977a1720355769700976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Worli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखल
![Supriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/4266363db8af47ce6d30795d682905c91720355353769976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Supriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे
![ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/6fe38b28316a3e1a6be447cf6c025fc11720355084504976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi headlines | एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स | 04PM 07 July 2024
![Worli Hit Run : ती बीएमडब्लू मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/081fd0b649740664ed7ef244f4bf1f851720354609274976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Worli Hit Run : ती बीएमडब्लू मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावा
![Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/10bc33d06ff7ea60d5e83ca13636c7961720352663783976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
बॉलीवूड
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion