एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट : गांधीनगर : वलसाडमध्ये ओमनी कारचा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
आजपर्यंत आपण अनेक प्रकारचे अपघात पाहिले असतील. मात्र गुजरातच्या वलसाडमध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. एका ओमनी कारने ट्रकला चकवा देत असताना गाडी फिरवली आणि मागून येणाऱ्या गाडीच्या समोर धडकली. सुदैवाने अपघातात कोणालाही गंभीर ईजा झाली नाही. हा अपघात गुजरातच्या वाघलधरा महामार्गावर झाला आहे. यात महामार्गावरुन जात असताना एका ओमनी कारने ट्रकला चकवा देत गाडी फिरवली मात्र तसं करताना मागून येणारी गाडीच्या समोर आली. चालकाने इमरजन्सी ब्रेक दाबला आणि अनर्थ होता होता टळला आहे.
राजकारण
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























