एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागपूर : शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आवाहन
शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असं आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते नागपुरात बोलत होते.
“शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहे हे आम्ही मान्य करतो. मात्र, त्यामागे अनेक वर्षांचे चुकीचे सरकारी धोरण आणि सध्याची जागतिक आर्थिक परिस्थिती कारणीभूत आहे. केंद्र सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष आहे. अनेक उपाय योजले जात आहेत. लवकरच शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे न्याय मिळेल” असे गडकरी म्हणाले.

बातम्या
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement