एक्स्प्लोर
Vatsala Deshmukh Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचं निधन
Vatsala Deshmukh Passes away : मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्व गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख (Vatsala Deshmukh) यांचे आज निधन झाले. मराठीतील प्रसिद्ध दिवगंत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या आई होत्या. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. वत्सला देशमुख यांनी त्यांच्या प्रदीर्ष नाट्य आणि सिनेसृष्टीच्या प्रवासाने एक काळ गाजवला होता.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















