एक्स्प्लोर
Suniel Shetty on Yogi Aadityanath : बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु : सुनील शेट्टी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांशी चर्चा केली त्यावेळी अभिनेता सुनील शेट्टीनं चित्रपटकर्मीच्या समस्या मांडून, हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड हे प्रकरण थांबायला हवं असं आवाहन योगींना केलं. तसंच बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं सुनील शेट्टी यांनी म्हटलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
कोल्हापूर

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















