एक्स्प्लोर
राजकारण्यांची 'नाटकं' खूप झाली, रंगभूमीवरील नाटकांना परवानगी कधी देणार? प्रशांत दामले भडकले
महाराष्ट्रात एकीकडे नाट्यगृह सुरू करा अशी मागणी जोर धरू लागली असतानाच दुसरीकडे नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत चक्क कालिदास नाट्यगृहात एक दिमाखदार सोहळा पार पडला, या कार्यक्रमाला गर्दीही मोठ्या संख्येने झाली होती आणि यावरच आता रंगकर्मींनी आक्षेप घेतला असून नाट्यगृहात सरकारी कार्यक्रम चालतात तर मग फक्त नाटकांनाच परवानगी का नाही? निर्बंध फक्त आम्हालाच का? असा सवाल ते उपस्थित करत आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























