एक्स्प्लोर
INT Drama Compitition : आयएनटी एकांकिका स्पर्धेत 'किर्ती कॉलेजची बाजी
INT Drama Compitition : मुंबईत ‘आयएनटी’ एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. किर्ती महाविद्यालयाच्या उकळी या एकांकीकेने बाजी मारली आहे. तर एम.डी महाविद्यालयाचं ‘बारम’ हे नाटक दुसऱ्या स्थानावर आलं.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















