एक्स्प्लोर
Har Har Mahadev Movie : बाजीप्रभुंच्या बलिदानाची गाथा मांडणाऱ्या हर हर महादेव सिनेमाच्या टीमशी संवाद
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आणि बाजीप्रभुंच्या सर्वोच्च बलिदानाची गाथा मांडणारा हर हर महादेव हा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. पाच भाषांमध्ये संपूर्ण देशभरात रिलीज होत असलेल्या या सिनेमाच्या टीमशी खास संवाद साधला आमचा प्रतिनिधी विनोद घाटगे याने.
आणखी पाहा























