एक्स्प्लोर
Bollywood संकटात पण का? प्रेक्षकांनी थिएर्टसकडे पाठ का फिरवली? : ABP Majha
अब्जावधींची उलाढाल असलेल्या सध्या बॉलिवुड इंडस्ट्री निराशेच्या गर्तेत अडकलीय. खरं तर बॉयकॉटचा फटका लालसिंगला बसला असला तरी बाकीच्या सिनेमांची अवस्थाही फार बरी नाहीये. अगदी एखाद दुसरा अपवाद वगळता कोणताच सिनेमा बॉक्स ऑफिसवर तग धरु शकलेला नाहीये. नेमकं हे का होतंय? पाहुया यावरचाच आमचा स्पेशल रिपोर्ट बॉलिवुड संकटात, पण का?
आणखी पाहा























