एक्स्प्लोर
दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर थिएटर सुरु करा, थिएटर मालक-चालक संघटनेची अमित देशमुखांकडे मागणी
एकीकडे हॉटेल-रेस्टॉरंट सुरु होणार आहे. मात्र सात महिन्यांपासून बंद असलेले थिएटर कधी सुरु करणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर थिएटर सुरु करा अशी मागणी थिएटर मालक-चालक संघटनेने सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
आणखी पाहा























