एक्स्प्लोर
Shahrukh Khan PC:...तर मी रेस्टोरंट टाकलं असतं; Pathan च्या यशानंतर शाहरुख खानची पहिली पत्रकार परिषद
Shah Rukh Khan : 'पठाण' (Pathaan) सिनेमाला मिळालेल्या यशानंतर शाहरुख खानने (Shah Rukh Khan) पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शाहरुख म्हणाला,"जगभरातील सिने-प्रेक्षक 'पठाण' सिनेमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी 'पठाण'ला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाकाळात या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. या सिनेमाचा भाग असलेल्या प्रत्येकाने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे सिनेमाचं यश हे सर्वांचं आहे. 'पठाण' सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल शाहरुखने दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, सिद्धार्थ आनंदचेदेखील आभार मानले.
आणखी पाहा























