एक्स्प्लोर

Pathaan Box Office Collection : तो आला अन् त्यानं जिंकलं! ओपनिंग वीकेंडला शाहरुखच्या 'पठाण'ने केली 542 कोटींची कमाई

Pathaan : शाहरुख खानच्या 'पठाण' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या वीकेंडला रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूडसाठी 2022 हे वर्ष खास ठरलं नसून आता 2023 वर्षाची सुरुवात मात्र खूपच दमदार झाली आहे. सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. किंग खानचं कमबॅक चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला शाहरुखच्या 'पठाण'ने रेकॉर्डब्रेक कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. 

ओपनिंग वीकेंडला 'पठाण'चा जलवा!

'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2033 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पाच दिवसांत 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरात शाहरुखचं आणि त्याच्या सिनेमाचं कौतुक होत आहे. ओपनिंग वीकेंडला या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. दिवसेंदिवस 'पठाण'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

शाहरुखच्या 'पठाण'ने रिलीजच्या पाचव्या दिवशी अर्थात पहिल्या वीकेंडला 58.50 कोटींची कमाई केली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील आतापर्यंतच्या सिनेमांपैकी पहिल्या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा 'पठाण' ठरला आहे. एकंदरीतच बॉक्स ऑफिसवर सध्या 'पठाण'चा बोलबाला पाहायला मिळत आहे. 

500 कोटींच्या क्लबमध्ये 'पठाण'ची एन्ट्री!

'पठाण' हा सिनेमा आता 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 542 कोटींचा गल्ला जमवला आहे. शाहरुख खानचा चाहतावर्ग जगभरात आहे. जगभरातील शाहरुखचे चाहते आपल्या लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात जात आहेत. जगभरातील अनेक सिनेमागृहात या सिनेमाने हाऊसफुल्लचा बोर्ड झळकवला आहे. 

भारतात 'पठाण'चा बोलबाला 

भारतीय सिनेप्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्याचे काम शाहरुखच्या 'पठाण' सिनेमाने केलं आहे. भारतात रिलीजच्या पहिल्या दिवशी 'पठाण'ने 55 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 68 कोटी, तिसऱ्या दिवशी 38 कोटी, चौथ्या दिवशी 51.50 कोटी आणि पाचव्या दिवशी 58.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या पाच दिवसांत भारतात या सिनेमाने 271 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा पाहायला सिनेप्रेक्षक पुन्हा-पुन्हा सिनेमागृहात जात आहेत. टाळ्या, शिट्ट्या आणि आक्रोश करत ते शाहरुखच्या 'पठाण'चा आनंद घेत आहेत. आपल्या लाडक्या सेलिब्रिटीला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहताना चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

संबंधित बातम्या

Pathaan Box office Collection: बॉक्स ऑफिसवर पठाणचा जलवा; जाणून घ्या पाचव्या दिवसाचं कलेक्शन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Embed widget