एक्स्प्लोर
'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत? होणारा नवरा कोण, काय करतो?
' ठरलं ..कळवतो लवकरच !' अशी पोस्ट करत तिने लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे.
Dyanada Ramtirthakar
1/7

लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा आज साखरपुडा झालाय.
2/7

नुकतीच तिने लग्न ठरल्याची खबर आपल्या चाहत्यांना एका खास पोस्टमधून दिली होती.
Published at : 23 Dec 2025 07:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
राजकारण






















