एक्स्प्लोर
Lok Sabha Election 2024 : लोकसभेची निवडणुकांचं बिगुल वाजणार ; दुपारी 3 वा होणार निवडणुकांची घोषणा
आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे लोकसभा निवडणुकीची.. गेल्या महिन्यात ज्याची देशभरात चर्चा आहे, ती लोकसभेची निवडणूक आज दुपारी तीन वाजता घोषित केली जाणार आहे. सहा ते सात टप्प्यात मतदान होईल असा अंदाज आहे. ज्या राज्यांमध्ये तापमान अधिक असतं, तिथं आधी मतदान घेतलं जाईल. त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, तामिळनाडू या राज्यांमधलं मतदान पहिल्या काही टप्प्यांमध्ये घेतलं जाईल.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
सातारा
जालना
क्राईम
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















