एक्स्प्लोर
EXCLUSIVE: '...तरच शाळा सुरू करता येतील', राज्यातील चाईल्ड टास्कफोर्स सदस्य डाॅ. समीर दलवाई 'माझा'वर
मुंबई : राज्यात एकीकडे दुसरी लाट ओसरत असताना राज्यात शाळा नेमका कधी सुरू होणार? शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्सने राज्य सरकारला नेमक्या काय सूचना केल्या आहेत? याबाबत चाइल्ड टास्क फोर्स सदस्य समीर दलवाई यांच्याकडून 'एबीपी माझा'ने जाणून घेतलं. 'शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जर तयारी पूर्ण झाली, तर शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक असल्याच डॉ. दलवाई यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. लहान मुलांचे लसीकरण जरी ऑक्टोबरपासून सुरू होत असले तरी लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नसल्याचं डॉ. दलवाई यांनी सांगितले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक


















