एक्स्प्लोर
Deepak Kesarkar on No Home Work : गृहपाठ बंद होणार? दीपक केसरकर यांचं मोठं विधान
गृहपाठ बंद करण्याचा निर्णय घेत असताना पालक शिक्षक संस्थाचालक या सगळ्यांना विचारात घेऊन हा निर्णय घ्यावा. अशी मागणी नवी मुंबई पालक संघटनेने केलीये. गृहपाठच बंद करायचा तर नेमकं नवीन काय करायचं ? यामुळे विद्यार्थ्यांची रिविजन कशा पद्धतीने होणार ? असे प्रश्न पालक संघटनेने उपस्थित केलेत.
आणखी पाहा


















