एक्स्प्लोर
Deepak Kesarkar : चाकरमान्यांच्या स्वागतासाठी शिक्षकांची ड्युटी रद्दा : ABP Majha Impact
रत्नागिरीत चाकरमान्यांच्या स्वागतासाठी शिक्षकांना लावलेली ड्युटी रद्द करण्यात आलीय. एबीपी माझाच्या बातमीची मंत्री दीपक केसरकरांनी दखल घेतलीय. १२ तासाच्या आत शिक्षकांची ड्युटी रद्द केल्याचा आदेश जारी कऱण्यात आलाय.
आणखी पाहा


















