एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई: 19 वर्षीय मराठी तरुण जैन धर्माची दिक्षा घेणार!
जैन धर्मियांमध्ये लहान मुलांनी दिक्षा घेत साधू, मुनी झाल्याचं आपण अनेकदा पाहिलं. मात्र, डोंबिवलीतील एक १९ वर्षीय मराठी तरुण जैन धर्माची दिक्षा घेणार असल्याचं समोर आलंय. मंदार म्हात्रे असं या तरुणाचं नाव असून, तो आयुष्यभर जैनमुनी म्हणून धर्मप्रचारकाचं काम करणार आहे. २७ एप्रिलला डोंबिवलीत हा सोहळा पार पडणार आहे. म्हात्रे कुटुंबाचा शेजारी गुजराती जैन कुटुंब राहतं. लहानपणापासून मंदार या कुटुंबियांसोबत जैन मंदिरात जात होता. तिथं एका बालमुनीशी त्याची भेट झाली आणि आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाल्याचं मंदारचं म्हणनं आहे. महत्वाची बाब म्हणजे एकुलत्या एक मुलाच्या या निर्णयानंतर आपण समाधानी असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं.
महाराष्ट्र
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM टॉप हेडलाईन्स 2 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement