एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : त्रिपुरा, मेघालय, नागालँड या तीन राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर
मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारी, तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तीन मार्चला मतमोजणी होईल.
मुख्य निवडणूक आयुक्त एके ज्योती यांनी ईशान्येकडील तीन राज्य - मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. तिन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागांवर मतदान होणार आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनचा वापर मतदानावेळी होणार आहे.

महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 8 AM : 17 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
निवडणूक
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement